🎓 TET / CTET माहिती संकलन
नमस्कार शिक्षक मित्रांनो!
येथे TET (शिक्षक पात्रता परीक्षा) आणि CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनी आपली माहिती सादर करावयाची आहे.
माहिती भरण्याकरीता कृपया खालील बटणावर क्लिक करा.