गौरव वैजापूरचा
वैजापूर तालुक्यातील खालील शाळांनी स्पर्धा परीक्षा व अन्य शैक्षणिक उपक्रमांव्दारे वैजापूर तालुक्याचे जिल्ह्यात नव्हे तर संपुर्ण राज्यात नाव गौरविले आहे. अशा सर्व शाळांचा आम्हाला अभिमान आहे.
खालील शाळांच्या नावावर क्लिक केल्यानंतर त्या शाळेविषयी अधिक माहिती बघता येईल.
NMMS स्पर्धा परीक्षेतील वैजापूर तालुक्यातील प्रगती दर्शविणारा चार्ट.